Deuteronomy 22:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्याला उठवून उभे राहायला मदत करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या बांधवाचे गाढव अथवा बैल वाटेत पडलेला पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस, त्याला उठवून उभे करण्यासाठी अवश्य मदत कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुमच्या इस्राएली बांधवाचे गाढव किंवा बैल मार्गात घसरून पडलेले दिसले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याला आपल्या पायांवर उभे करण्यास त्याच्या मालकाला मदत करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्यास उठवून उभे राहायला मदत करा.