Deuteronomy 22:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“वाटेत तुम्हाला झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाटेने जाताना झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे कोटे तुला आढळले, मग त्यात पिले असोत किंवा अंडी असोत, त्या पिलांवर अथवा अंड्यांवर मादी बसलेली असली तर तिला पिलांसहित धरू नकोस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुम्हाला मार्गाच्या कडेला किंवा झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि त्यात मादी पिलांवर किंवा अंड्यांवर बसलेली असेल, तर त्या मादीला पिलांसोबत धरू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाटेत तुम्हास झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका.