Deuteronomy 22:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायु व्हाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला हवी असली तर पिले घेऊन जा, पण त्यांच्या आईला अवश्य सोडून दे, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तू चिरायू होशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला हवी असतील तर तुम्ही तिची पिल्ले घेऊ शकता, त्यांच्या आईस मात्र तुम्ही अवश्य जाऊ द्यावे; म्हणजे तुमचे कल्याण होईल व तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायू व्हाल.