Deuteronomy 22:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरु नये. पेरलेत तर सारेच वाया जाईल. धान्य आणि द्राक्षं यापैकी काहीच तुम्हाला वापरता येणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या द्राक्षमळ्यात दुसरे कोणतेही बी पेरू नकोस, पेरलेस तर सबंध उत्पन्न म्हणजे पेरलेल्या बीचे उत्पन्न आणि द्राक्षाचे उत्पन्न दोन्ही जप्त करण्यात येतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या द्राक्षमळ्यात तुम्ही दोन प्रकारचे बी पेरू नये; तसे केल्यास, दोन्हीही पिकेच नव्हे तर दोन्ही बीजे देखील दूषित समजल्या जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरू नये. त्यामुळे संपूर्ण कापणी पवित्र ठिकाणी दिली जाईल. धान्य आणि द्राक्षे यापैकी काहीच तुम्हास वापरता येणार नाही.