Deuteronomy 23:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एखाद्याला रात्री स्वप्नावस्था झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर कोणा पुरुषाला रात्री काही अशुद्धता आपोआप प्राप्त झाली तर त्याने छावणीबाहेर जावे, त्याने छावणीच्या आत येऊ नये;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखादा पुरुष स्वप्नावस्थेमुळे रात्रीतून अशुद्ध झाला असेल, तर त्याने छावणीबाहेर जावे आणि बाहेरच राहावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्याला रात्री अशुद्धता प्राप्त झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये त्याने छावणीच्या आत येवू नये.