Deuteronomy 23:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला बहिर्दिशेस जाण्यासाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नैसर्गिक विधी करण्यासाठी लागणारी जागा छावणीच्या बाहेर असावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी.