Deuteronomy 23:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्या शस्त्रास्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तुझ्या हत्यारांमध्ये एक कुदळ असावी, तू बहिर्दिशेस बसण्यापूर्वी कुदळीने खणून खड्डा करावा, नंतर आपला मळ झाकून टाकावास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या हत्यारांमध्ये कुदळ अवश्य असावी आणि बहिर्दिशेच्या वेळी आपल्या मलमूत्रासाठी त्याने खड्डा खोदावा व नंतर झाकून टाकण्यासाठी तिचा वापर करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या शस्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा.