Deuteronomy 24:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो फार गरीब असला तर दुसरे काहीच त्याच्याजवळ गहाण ठेवण्यासारखे नसल्यामुळे आपले गरम कपडे आणील. तर ते रात्रभर तुम्ही स्वत:जवळ ठेवू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मनुष्य कंगाल असला तर त्याचे तारणादाखल घेतलेले वस्त्र अंगावर घेऊन झोपू नकोस,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर शेजारी गरीब असेल, तर तुम्ही त्याने तारण म्हणून दिलेले पांघरूण अंगावर घेऊन झोपू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो फार गरीब असला तर दुसरे काहीच त्याच्याजवळ गहाण ठेवण्यासारखे नसल्यामुळे आपले कपडे आणील. तर ते वस्त्र अंगावर घेऊन झोपू नका.