Deuteronomy 24:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या बांधवांपैकी अथवा देशातील तुझ्या गावात राहणार्‍या उपर्‍यांपैकी एखादा मजूर दीन व कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नकोस,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो.