Deuteronomy 24:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरे लग्न करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याचे घर सोडल्यानंतर ती दुसर्‍या पुरुषाची पत्नी होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरा पती करावा.