Deuteronomy 25:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची बायको आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने दुसऱ्याचे नाजूक इंद्रिय पकडू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दोन पुरुषांची मारामारी चालली असताना त्यांच्यापैकी एकाच्या बायकोने आपल्या नवर्‍याला मारणार्‍याच्या हातून सोडवण्यासाठी जवळ जाऊन आपला हात पुढे करून त्याचे जननेंद्रिय पकडले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
समजा दोन पुरुष एकमेकात मारामारी करीत असताना त्या दोघांपैकी एकाची पत्नी आपल्या पतीला मदत करण्यासाठी येते आणि दुसर्‍या मनुष्याचे वृषण पकडते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची पत्नी आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने आपला हात पुढे करून मारणाऱ्याचे जननेंद्रिय पकडले,