Deuteronomy 25:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्या जवळची मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या घरी जास्त व कमी अशी दोन प्रमाणांची मापे ठेवू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या घरात दोन वेगवेगळी मापे वापरू नये—एक मोठे व एक लहान.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या घरात मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत.