Deuteronomy 25:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव तिरस्कार करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे खोटी कामे करून अनीतीने वागतात त्या सर्वांचा तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण याहवेह तुमचे परमेश्वर या गोष्टी अप्रामाणिकपणे करणार्यांचा तिरस्कार करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव ह्याला वीट आहे.