Deuteronomy 27:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“लेवींनी सर्वांना मोठड्याने असे सांगावे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लेव्यांनी सर्व इस्राएल लोकांना पुढीलप्रमाणे मोठ्याने म्हणावे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा लेव्यांनी सर्व इस्राएली लोकांना पुढीलप्रमाणे मोठ्याने म्हणावे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवींनी सर्व इस्राएलास मोठ्याने असे सांगावे,