Deuteronomy 27:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परत लेवींनी म्हणावे, ‘शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘जो आपल्या शेजार्याच्या शेताच्या सीमेची खूण सरकवतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जो कोणी आपल्या शेजार्याच्या सीमेची धोंड बदलतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परत लेवींनी म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.