Deuteronomy 27:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“लेवींनी म्हणावे ‘पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘जो कोणत्याही पशूशी गमन करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जो कोणी एखाद्या पशूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवींनी म्हणावे “पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.