Deuteronomy 27:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर या गिलावा केलेल्या शिला उभारा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे धोंडे उभे करण्याची मी आज तुम्हांला आज्ञा करीत आहे ते तुम्ही यार्देन उतरून गेल्यावर एबाल डोंगरावर उभे करावेत व त्यांवर चुन्याचा लेप लावावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात जाल, तेव्हा हे धोंडे एबाल डोंगरावर स्थापित करावे, जसे मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे आणि त्यावर चुन्याचा लेप लावावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर चुन्याचा लेप केलेल्या शिला उभारा.