Deuteronomy 27:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर होमबली अर्पण करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ न घडवलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधून तिच्यावर तुझा देव परमेश्वर ह्याला होमबलींची अर्पणे कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे न घडविलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधावी आणि मग त्या वेदीवर याहवेह तुमच्या परमेश्वराला होमार्पणे अर्पावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर आपला देव परमेश्वरा ह्याला होमबली अर्पण करा.