Deuteronomy 27:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग शिलांवर ही वचन सुवाच्य अक्षरात लिहा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने चांगली स्पष्ट लिहून काढ.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या धोंड्यावर नियमशास्त्राचा प्रत्येक शब्द स्पष्टपणे लिहून काढावा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग धोंड्यावर नियमशास्त्राची सर्व वचने स्वच्छ अक्षरात लिहून काढा.”