Deuteronomy 28:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाहेर जाताना आणि आत येताना परमेश्वर तुम्हाला शाप देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आत येशील तेव्हा शापित होशील व बाहेर जाशील तेव्हा शापित होशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही आत याल तेव्हा शापित व्हाल आणि तुम्ही बाहेर जाल तेव्हा शापित व्हाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाहेर जाताना आणि आत येताना परमेश्वर तुम्हास शाप देईल.