Deuteronomy 28:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हाला भयंकर रोगराईने ग्रस्त करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो देश तुम्ही प्रवेश करून ताब्यात घेणार आहात, त्या देशातून तुम्ही समूळ नष्ट होईपर्यंत, याहवेह तुम्हावर मरी पाठवतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हास भयंकर रोगराईने ग्रस्त करील.