Deuteronomy 28:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर तुझ्या देशावर पावसाऐवजी धुळीची व मातीची वृष्टी करील; तू नष्ट होईपर्यंत ती आकाशातून तुझ्यावर पडत राहील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पावसाच्या ऐवजी याहवेह तुमच्यावर, तुमचा नाश होईपर्यंत, धुळीच्या व वाळूच्या वादळांचा आकाशातून वर्षाव करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल.