Deuteronomy 28:42 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
टोळधाडीने तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे सर्व वृक्ष आणि तुझ्या भूमीचा उपज ह्यांवर टोळधाड येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
टोळधाड येऊन तुमच्या भूमीवरील वृक्षांचा आणि पिकांचा नाश करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या भूमीचे, तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे टोळधाडीने नुकसान होईल.