Deuteronomy 28:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्हाला व तुमच्या वंशजांना हे परमेश्वराचे शाप कायमचे भोवतील. ते पाहून इतर लोक आश्चर्यचकित होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्यावर व तुझ्या संततीवर हे शाप निरंतर चिन्ह व विस्मय असे होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही अरिष्टे सदैव तुमच्यावर व तुमच्या संततीवर चिन्ह आणि चमत्कार असे होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे शाप तुमच्यावर व तुमच्या सतंतीवर कायमचे चिन्ह व आश्चर्य असे होतील.