Deuteronomy 28:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने सदोदित भरलेल्या राहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या टोपल्या व तुमची पीठ मळण्याची परात आशीर्वादित होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या टोपल्या आणि पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेल्या राहतील.