Deuteronomy 28:59 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर संकटे कोसळतील, भयंकर रोगराई पसरेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तुला व तुझ्या संतानाला परमेश्वर विलक्षण रोग लावील. कठीण व हट्टी व्याधी आणि खराब व जुनाट आजार तुला जडवील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर याहवेह तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर असाध्य रोग आणि कधीही न थांबणारे भयंकर साथीचे रोग पाठवतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर परमेश्वर अनेक संकटे कोसळवील, भयंकर रोगराई पसरेल.