Deuteronomy 3:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा एद्राई येथे बाशानचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी सामोरी आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आपण वळसा घेऊन बाशानाच्या वाटेने चढून गेलो तेव्हा बाशानाचा राज ओग आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यासाठी निघाला आणि एद्रई येथे युद्ध करायला आमच्यावर चालून आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग आम्ही वळलो आणि बाशानाच्या वाटेने वर गेलो आणि बाशानचा राजा ओग आपले सर्व सैन्य जमवून आमच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा बाशानाचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी एद्रई येथे चाल करून आली.