Deuteronomy 3:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग मी माझ्यासाठी काहीतरी विशेष करण्यासाठी परमेश्वराची आळवणी केली. मी म्हणालो,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळी मी परमेश्वराची विनवणी करून म्हटले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळी मी याहवेहला विनवणी केली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या वेळी मी परमेश्वरास विनंती करून म्हणालो,