Deuteronomy 3:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“आणि म्हणून आम्ही बेथ - पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून आम्ही बेथ-पौराच्या समोरील खोर्यात मुक्काम केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून आम्ही बेथ-पौरातील खोर्यातच मुक्काम केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“आणि आम्ही बेथ-पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”