Deuteronomy 3:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही संहार केला. पुरुष, बायका, मुलंबाळं-कोणालाही म्हणून शिल्लक ठेवल नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या नगरांप्रमाणे त्या नगरांचाही आपण समूळ नाश केला; प्रत्येक नगराचा त्यातील पुरुष, स्त्रिया व मुलेबाळे ह्यांच्यासह समूळ नाश केला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याप्रकारे आपण सीहोन राज्याचा हेशबोन येथे नाश केला, त्याच प्रकारे आपण बाशानच्या राज्यातील संपूर्ण शहरांचा—पुरुष, स्त्रिया व मुले यासहित समूळ नायनाट केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही समुळ नाश केला. पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे कोणालाही म्हणून शिल्लक ठेवले नाही.