Deuteronomy 31:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मोशेने सर्व इस्राएलांना ह्या गोष्टी सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशेने जाऊन सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशेने या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना जाऊन सांगितल्या:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशेने सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली.