Deuteronomy 31:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लेवींना आज्ञा दिली. (लेवी म्हणजे परमेश्वर कराराचा कोश वाहणारे लोक.) मोशे म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवी ह्यांना आज्ञा केली की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने जे याहवेहच्या कराराचा कोश वाहतात त्या लेव्यांना आज्ञा केली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवींना आज्ञा दिली. (लेवी म्हणजे परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लोक.) मोशे म्हणाला,