Deuteronomy 31:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराच्या कोशाच्या आत एका बाजूला ठेवा म्हणजे तो तेथे तुमच्याविरुद्ध साक्षीदार म्हणून राहील,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्ही नियमशास्त्राचा हा ग्रंथ घ्या आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराच्या कोशाजवळ नेऊन ठेवा. तिथे हा तुमच्याविरुद्ध साक्ष म्हणून राहील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुध्द हा साक्ष राहील.