Deuteronomy 31:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मोशेने इस्राएलाच्या सर्व मंडळीला ह्या गीताचे शब्द अथपासून इतिपर्यंत ऐकवले:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि मोशेने या गीताचे शब्द प्रारंभापासून तर शेवटपर्यंत जमलेल्या इस्राएली लोकांच्या सर्व मंडळीच्या कानी पडतील असे सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले.