Deuteronomy 32:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपल्या निर्माणकर्त्याचा दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी परमेश्वराला ते विसरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाहीस, व तुला जन्म देणार्या देवाला तू विसरलास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या खडकाने तुम्हाला जन्म दिला, त्याचाच तुम्ही त्याग केला; ज्या परमेश्वराने तुम्हाला निर्माण केले, त्यांनाच तुम्ही विसरला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या निर्माणकर्त्याच्या दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी देवाला ते विसरले.