Deuteronomy 32:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
घोषणा करीन मी परमेश्वराच्या नावाची. तुम्हीही परमेश्वराची महती गा!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन; आमच्या देवाची महती वर्णा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी याहवेहचे नाव जाहीर करेन. आपल्या परमेश्वराच्या महानतेची स्तुती गा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन. तुम्हीही परमेश्वराची महती गा!