Deuteronomy 32:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांची द्राक्षे कडू जहर आणि द्राक्षारस सापाच्या विषारी गरळासमान आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचा द्राक्षारस म्हणजे सर्पाचे विषच; भुजंगाचे जालीम गरळच आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे द्राक्षारस सर्पाचे विष, ते नागांचे घातक विष आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांची द्राक्षे कडू जहर आणि द्राक्षरस अजगराचे विषारी गरळासमान आहे.