Deuteronomy 32:45 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ही शिकवण देऊन झाल्यावर
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे मोशेने ही सर्व वचने सर्व इस्राएल लोकांना सांगण्याचे संपवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मोशेने गीताचे हे सर्व शब्द सर्व इस्राएलींसमोर बोलून संपविले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्याप्रमाणे मोशेने ही सर्व वचने इस्राएल लोकांस सांगण्याचे संपविल्यावर