Deuteronomy 33:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्याला देवो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सूर्यामुळे मिळणारे मोलवान पदार्थ, चंद्रकलांमुळे मिळणारे बहुमोल पदार्थ,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सूर्यप्रकाशाने मिळणारे उत्तम उत्पादन, आणि चंद्राच्या प्रभावाने मिळणाऱ्या उत्तम गोष्टी त्याला प्राप्त होवो;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सूर्यामुळे उत्कृष्ट फलित त्यांच्या पदरात पडो. आणि प्रत्येक महिना आपली उत्कृष्ट फळे त्यास देवो.