Deuteronomy 33:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुरातन पर्वतांतील उत्तम वस्तू, सनातन टेकड्यांवरील अमूल्य जिन्नस,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्राचीन पर्वतामधून प्राप्त होणार्‍या सर्वोत्तम वस्तूंनी आणि सनातन डोंगरातून मिळणार्‍या निवडक फळांनी भरून जावो;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
टेकड्या आणि पुरातन पर्वत यांच्यातील अमूल्य जिन्नस त्यांना मिळोत.