Deuteronomy 33:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आशेर विषयी मोशने असे सांगीतले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशेराविषयी तो म्हणाला, ‘सर्व पुत्रांत आशेर आशीर्वादित होवो; तो आपल्या भावांना प्रिय होवो, तो आपला पाय तेलात बुडवो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशेराविषयी तो म्हणाला: “आशेर हा पुत्रांपैकी सर्वात धन्य आहे; त्याला सर्व भावांची कृपादृष्टी प्राप्त होवो आणि त्याचे पाय तेलाने धुतले जावोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आशेर विषयी मोशने असे सांगितले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.