Deuteronomy 4:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारखीही मूर्ती करु नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
भूमीवर रांगणार्‍या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वीखालच्या जलामध्ये राहणार्‍या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अथवा जमिनीवर रांगणार्‍या कोणत्याही प्राण्याची किंवा पृथ्वीच्या खाली जलामध्ये असणार्‍या कोणत्याही मत्स्याची तुम्ही प्रतिमा करू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारख्या कशाचीही प्रतीमा करू नका.