Deuteronomy 4:43 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती नगरे अशी: रऊबेनींसाठी रानातील माळावरचे बेसेर. गादींसाठी गिलादमधील रामोथ आणि मनश्शे लोकांसाठी बाशान मधील गोलान.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती नगरे ही: रऊबेन्यांचे रानातील माळावरचे बेसेर, गाद्यांचे गिलादातील रामोथ व मनश्शाचे बाशानातील गोलान.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती शहरे ही होती: रऊबेनाच्या वंशजासाठी रानातील पठारावरील बेसेर, गाद वंशजांसाठी गिलआदातील रामोथ आणि मनश्शेहच्या वंशजांसाठी बाशानातले गोलान.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती नगरे अशी: रऊबेन वंशासाठी रानातील माळावरचे बेसेर नगर, गाद वंशासाठी गिलाद प्रदेशातील रामोथ नगर आणि मनश्शेच्या वंशासाठी बाशान प्रदेशातील गोलान नगर.