Deuteronomy 4:48 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून थेट सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचा देश म्हणजे आर्णोन खोर्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सिर्योन म्हणजे हर्मोन पर्वतापर्यंत,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आर्णोन नदीच्या खोर्याच्या टोकाशी वसलेल्या अरोएर शहरापासून सिर्योन पर्वतापर्यंत, ज्याला हर्मोन पर्वत असेही म्हणतात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सरळ सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे.