Deuteronomy 6:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर आपण काळजीपूर्वक परमेश्वराचे सर्व नियम पाळले तर आपण फार चांगली गोष्ट केली आहे असे तो म्हणेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्त्व ठरेल.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जर आपण याहवेह आपल्या परमेश्वरासमोर दिलेल्या आज्ञेप्रमाणे या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन केले, तर ते आपले नीतिमत्व असेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल.