Deuteronomy 7:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“याशिवाय, जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधील माश्या पाटवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याखेरीज तुझा देव परमेश्वर त्यांच्यामध्ये गांधीलमाशा पाठवील, मग त्यांच्यापैकी जे वाचले असतील आणि तुझ्यापासून लपले असतील त्यांचाही नाश होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिवाय याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना घालवून देण्यासाठी गांधीलमाशा पाठवतील, तुमच्यापासून लपून बसलेले देखील नाश पावतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याव्यतिरिक्त, जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधीलमाश्या पाठवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल.