Ecclesiastes 1:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी, गुरू उपदेशक यरुशलेममध्ये इस्राएलचा राजा होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी, उपदेशक, यरुशलेमात इस्राएलांचा राजा होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी, उपदेशक, यरुशलेममध्ये इस्राएलचा राजा होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी शिक्षक आहे, आणि यरूशलेमेमध्ये इस्राएलावर राजा होतो.