Ecclesiastes 1:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सूर्य उगवतो आणि मावळतो. आणि नंतर तो पुन्हा त्याच ठिकाणाहून उगण्यासाठी धावपळ करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सूर्य उदय पावून अस्तास जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सूर्य उगवतो आणि अस्त पावतो, आणि आपल्या उगवतीच्या स्थानाकडे घाईने परत जातो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सूर्य उगवतो आणि तो मावळतो. आणि जेथे तो उगवतो तेथे आपल्या स्थानाकडे पुन्हा त्वरेने मागे जातो.