Ecclesiastes 10:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मूर्ख माणूस घरी जाण्याचा रस्ता शोधून काढण्याइतका हुशार नसतो म्हणून त्याला आयुष्यभर कष्ट उपसावे लागतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मूर्ख श्रम करून करून थकतो पण त्याला शहराची वाटदेखील उमगत नसते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मूर्खांचे श्रम त्यांना थकवून टाकतात; नगराकडे जाणारी वाट त्यांना ठाऊक नसते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मूर्ख श्रम करून थकतो, कारण नगराला जाण्याचा मार्ग तो जाणत नाही.