Ecclesiastes 10:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर एखादा माणूस कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आळसाने घराचे छप्पर खाली येते; हाताच्या सुस्तीने घर गळते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आळशीपणामुळे घराचे छत पडते; आळशाच्या हातांमुळे घर गळू लागते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर एखादा मनुष्य कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.